शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
विद्यानिकेतन सीबीएसई शाळा अमरावती येथे शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Vidyaniketan CBSE School Amravati Recruitment for various post number of post vacancy … Read more