राज्यात अनुदानित / अंशत : अनुदानित / खाजगी शाळा , महाविद्यालयात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 1050+ जागेसाठी पदभरती !
राज्यांमध्ये चालु शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करीता शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 1050+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत , तसेच जाहीरातीमध्ये नमुद दिनांकास थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत . शिक्षक संवर्गातील ( Teaching Staff ) पदभरती पदांची … Read more