बिझनेस करायचा आहे, मग भांडवलाचा विचार करू नका ! अशा प्रकारे अर्ज करून शासन देत आहे कमी व्याजदरात कर्ज !

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असती की आपल्या स्वतःचा व्यवसाय असावा, त्या व्यवसायातून आपण भरघोस नफा मिळवावा, पण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे इतके भांडवल नसते. भांडवल कुठून मिळवायचे असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होत असतो. त्यामुळे मित्रांनो जे कोणी नागरिक व्यवसाय करू इच्छिणार असतील त्यांच्यासाठी आज आम्ही महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. भांडवला संदर्भात तुम्हाला काळजी करण्याची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 38 % दराने DA लागु करणेबाबत राज्य शासनाकडुन अधिवेशनात अधिकृत्त निर्णय !

राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय , जिल्हा परिषदा , इतर पात्र व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढ लागु करण्यात येणार आहे . या संदर्भाती अधिकृत्त निर्णय हिवाळी अधिवेशानामध्ये घेण्यात येणार आहे . डी.ए वाढ बाबतची अधिकृत्त बातमी पुढीलप्रमाणे … Read more

राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांचे विजबिल सरसकट माफ , सरकारची मोठी घोषणा !  असा घ्या लाभ !

महाराष्ट्र राज्यातील घरगुती विजबिल ग्राहकांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे .राज्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचे वीज विलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे .अशा सर्व घरगुती व कृषी वीजग्राहकांना वीजबिल सरसकटपणे माफ करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात . विलासराव देशमुख अभय योजना – राज्य … Read more

मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ ! नियमित शाळेत जाण्याची आवश्यक नाही . प्रवेश प्रक्रिया सुरु !

महाराष्ट्र राज्यांमध्ये जे विद्यार्थी नियमित महाविद्यालयांमध्ये जावुन शिक्षण घेवू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना यशवंतराव मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी धारण करु शकतात .मुक्त विद्यापीठांमध्ये पदवी / पदविका व इतर कोर्सेस उपलब्ध आहेत .परंतु शालेय अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठांमधुन पुर्ण करता येत नाहीत . मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवरच राज्यांमध्ये , मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे . महाराष्ट्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.01.11.2022

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान , निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more