राज्यातील सरकारी / निमसरकारी / महामंडळ यंत्रणेमधील गट क व ड संवर्गातील तब्बल 7,860 पदांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
राज्य मेगाभरती : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हृयात सरकारी / निमसरकारी संवर्गातील गट क व ड पदांच्या तब्बल 7,860 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . यांमध्ये राज्यातील सरकारी अनुदानित शाळा , सहकारी वित्तीय संस्था , … Read more