MSRTC : बस महामंडळ मध्ये सरळसेवा पद्धतीने चालक , वाहक व लिपिक पदांच्या 13,670 जागेसाठी महाभरती ! सविस्तर पात्रता , भरती वेळापत्रक पाहा !
MSRTC Recruitment : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये , चालक – वाहक व लिपिक पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने राबविण्यात येणार आहेत . महामंडळमध्ये सध्या रिक्त पदांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने , वाहक – चालक व लिपिक पदांवर पारदर्शक पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे , जेणेकरुना राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी सुवर्ण संधी … Read more