सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
Solapur : सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. सोलापुर महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांपैकी एकुण 27 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये मेसन ,मेकॅनिक , वायरमन ,प्लंबर ,सुतार ,इलेक्ट्रिशियन अशा एकुण 6 … Read more