जळगाव शहर पालिका प्रशासन मध्ये अभियंता , सहाय्यक , आरेखक , फायरमन , निरीक्षक , संगणक चालक ( लिपिक ) , वायरमन इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . सदर महाभरती संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या 17 जागा , रचना सहाय्यक पदांच्या 04 जागा , आरेखक पदांच्या 02 जागा , अग्निशमन फायरमन पदांच्या 15 जागा , विजतंत्री पदांच्या 06 जागा , वायरमन पदांच्या 12 जागा , आरोग्य निरीक्षक पदांच्या 10 जागा तर टायपिस्ट / संगणक चालक पदांच्या 20 अशा एकुण 86 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आस्थापना विभाग प्रशासकीय इमारत दहावा मजला सरदार वल्लभभाई पटेल टॉवर महात्मा गांधी नेहरु चौक जळगाव 425001 या पत्यावर दिनांक 03.10.2023 ते दिनांक 20.10.2023 ( सुट्टीचे दिवस वगळुन ) आवेदन येत आहेत .
सविस्तर पदभरती / आवेदन प्रक्रिया / जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !