महाराष्ट्र राज्याच्या महसुल व वन विभागांमध्ये कोतवाल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . सदर कोतवाल या पदांसाठी सरळसेवा पद्धतीने उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्हांमध्ये कोतवाल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून कोतवाल पदांच्या तालुक्यानिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे आहेत .यांमध्ये भुम तालुक्यांमध्ये एकुण 02 जागा , वाशी तालुक्यांमध्ये 05 जागा , लोहारा तालुका मध्ये 05 जागा , उमरगा तालुक्यांमध्ये 02 जागा ,उस्मानाबाद तालुका मध्ये 07 जागा , कळंब तालुका मध्ये 06 जागा , परंडा तालुका मध्ये 08 जागा ,तुळजापुर तालुका मध्ये 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याता येत आहेत .
अ.क्र | तालुक्याचे नाव | कोतवाल रिक्त पदसंख्या |
01. | भुम | 02 |
02. | वाशी | 05 |
03. | लोहारा | 05 |
04. | उमरगा | 02 |
05. | उस्मानाबाद | 07 |
06. | कळंब | 06 |
07. | परंडा | 08 |
08. | तुळजापुर | 07 |
वेतनमान : कोतवाल या पदांकरीता प्रतिमहा ( सुधारित वेतन नियमानुसार ) 15,000/- रुपये वेतनमान अदा करण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज खालील जाहीरातीमध्ये नमुद पत्त्यावर दिनांक 03.07.2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहेत . सदर पदांसाठी 20/- रुपये एवढे आवेदन शुल्क आकारले जाणार आहेत . अधिक माहीतीसाठी / तालुक्यानिहाय कोतवाल पदांची जाहीरात पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !