महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ मध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या तब्बल 468 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Recruitment For Junior Assistant ( Account ) Post , Number of Post Vacancy – 468 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात …
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : महावितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या एकुण 468 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी.एम.एस / बी.बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . व उमेदवार हे MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महावितरण कंपनीमध्ये 5,347 जागेसाठी मेगाभरती 2024 , अर्ज करण्यास मुदतवाढ !
वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29.12.2023 रोजी पर्यंत कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षांपर्यंत तर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर दिनांक 20 मे 2024 पर्यंत आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रिय करीता खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास/ अनाथ प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .