शास्त्रज्ञ , ग्रंथालय सहाय्यक , तंत्रज्ञ , ड्रॉफ्टसमन , स्वयंपाकी , फायरमन , वाहनचालक , नर्स इ. पदांच्या 141 रिक्त जागेसाठी पदभरती !
सतीश धवन स्पेस सेंटर अंतर्गत शास्त्रज्ञ , ग्रंथालय सहाय्यक , तंत्रज्ञ , ड्रॉफ्टसमन , स्वयंपाकी , फायरमन , वाहनचालक , नर्स इ. पदांच्या 141 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO SDSC SHAR RECRUITMENT FOR … Read more