कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , परिचर -ग्रंथालय , प्रयोगशाळा परिचय , शिपाई इ. पदांसाठी पदभरती .
गोखले शिक्षण संस्था नाशिक येथे कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , परिचर -ग्रंथालय , प्रयोगशाळा परिचय , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल … Read more