महाराष्ट्र शासन शासकीय विधी महाविद्यालय मध्ये “लिपिक” पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्य शासन शासकीय विधी महाविद्यालय मध्ये तांत्रिक तथा लिपिक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra Law College Recruitmet For Clerk Post , Number of Post Vacancy – 21 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील … Read more