SBI मध्ये CBO पदांच्या 5,280 जागांसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
भारतीय स्टेट बँकेमध्ये सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या तब्बल 5,280 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment For Circle Based Officer , Number of Post Vacancy – 5,280 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता … Read more