बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त 10 वी पात्र उमेदवारांसाठी सर्वात मोठी महाभरती ! Apply Now !
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त 10 वी पात्रताधारक उमेदवारांकरीता सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया बाबत जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( BMC Municipal Corporation Recruitment For 10th Pass Candidate ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. बृहन्मुंबई पालिका प्रशासनांमध्ये आशा स्वयंसेविका पदांच्या तब्बल 5,575 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत … Read more