मुंबई बेस्ट परिवहन उपक्रम अंतर्गत चालक पदांसाठी पदभरती ; आकर्षक पगार व सुविधा !
मुंबई बेस्ट परिवहन उपक्रम अंतर्गत चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर आवश्यक कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत . ( BEST Bus Driver recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची संख्या ( Name of post / Number of post ) : बस चालक ( कंत्राटी … Read more