MSEDCL : वीजबिल सरसकट माफ करणेबाबतचा अखेर राज्य शासनांकडुन शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.11.2022

राज्यातील विविध वर्गातील वीज ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य करणेबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.25.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . वीजबिलामध्ये सवलत देणेबाबतचा उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ बाबतचा अखेर शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्यातील अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्य मानधनात वाढ करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ !

महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ करणेबाबतचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे .महागाई भत्ता वाढीचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना व कधीपासुन मिळणार आहे याबाबतची  सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय राज्यातील एसटी कर्मचारी संदर्भात घेण्यात आला आहे .राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.01.11.2022

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान , निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more