Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती 2026
Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatransco recruitment for various post ) रिक्त् पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . जिल्हा पदनाम पदांची संख्या कुंभारगाव – नांदेड विजतंत्री 08 गिरवली – बीड विजतंत्री 15 … Read more