महाराष्ट्र राज्य वनविभागामध्ये 9,830 वनरक्षक पदांसाठी महाभरती प्रक्रिया 2023
महाराष्ट्र राज्य वनविभागांमध्ये वनरक्षक पदांच्या 9,830 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . राज्य वन विभागांकडून वनरक्षक पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त पदांचा अहवाल राज्य शासनांकडे सादर करण्यात आलेला आहे . यानुसार राज्य वन विभागांमध्ये तब्बल 9,830 वन रक्षकांचे पदे रिक्त आहेत . मंजुर पदांवर 100% क्षमतेने पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनांने मान्यता दिलेली असून काही … Read more