पॉवरग्रिड कॉर्पोरेषन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती 2023 ! Apply Now !

पॉवर ग्रिड कॉर्पेरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1035 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र … Read more