प्रेरणा सहकारी बँक मध्ये सहाय्यक लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Prerana Co-operative Bank ltd. Thergaon , pune district recruitment 2022 , name of post Assistant Clerk ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदनाम | सहाय्यक लिपिक |
एकुण पदांची संख्या | 20 |
वयोमर्यादा | 22 ते 35 वर्षादरम्यान |
वेतनमान | बँकेच्या नियमानुसार |
नोकरचे ठिकाण | पुणे , महाराष्ट्र |
पात्रता – B.COM /M.COM , MSCIT /समतुल्य , बँकीग / सहकार विषयक पदविका असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .
आवेदन शुल्क – 590/- रुपये
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा