महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे वरिष्ठ सहाय्यक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra University of Health Sciences Recruitment for Senior Assistant ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – वरिष्ठ सहाय्यक , एकुण पदांची संख्या – 03
पात्रता – वरिष्ठ सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर मराठी व इंग्रजी भाषा लिहीता व वाचता येणे बंधनकारक आहे .उमेदवार हा माजी सैनिक असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल .उमेदवाराचे कमाल वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ , दिंडोरी रोड म्हसरुळ नाशिक या ठिकाणी दि.26.12.2022 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर रहायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात डाऊनलोड करा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..