महाराष्ट्र राज्य विद्यंत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 3,129 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , पदसंख्या , पात्रता , आवेदन शुल्क इ. माहितीसाठी पुढीलप्रमाणे सविस्तर पदभरती जाहीरात पाहुयात ..
यांमध्ये कार्यकारी संचालक पदांच्या एकुण 01 जागा , मुख्य अभियंता ( पारेषण ) पदांच्या 01 जागा , अधिक्षक अभियंता ( पारेषण ) पदांच्या 02 जागा , महाव्यवस्थापक पदांच्या ( वित्त व लेखा ) 01 जागा , कार्यकारी अभियंता ( पारेषण ) पदांच्या 26 जागा , अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) पदांच्या 39 जागा , सहाय्यक अभियंता ( पारेषण ) पदांच्या 390 जागा .
तसेच सहाय्यक अभियंता ( दुरसंचार ) पदांच्या एकुण 06 जागा , वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टम ) पदांच्या 144 जागा , तंत्रज्ञ -1 ( ट्रान्स सिस्टम ) पदांच्या 198 जागा , तंत्रज्ञ – II ( ट्रान्स सिस्टम ) पदांच्या 313 जागा तर सहाय्यक तंत्रज्ञ ( सामान्य ) पदांच्या 1870 जागा तर टंकलेखक ( मराठी ) पदांच्या 01 जागा अशा एकुण 3 हजार 129 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सदरची पदभरती प्रक्रिया बाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत अधिकृत्त पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , सदर जाहीरातीमध्ये पदनिहाय आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी नमुद करण्यात आलेली आहे , या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क या संदर्भात सविस्तर माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !