ZP महाभरती : महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये 18,357+ जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात!

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील 34 जिल्हा परिषदांमध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता , अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम : आरोग्य … Read more

जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर ,नागपुर , गोंदिया ,नाशिक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

जिल्हा परीषद छत्रपती संभाजी नगर येथे योग प्रशिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ योग संस्थेत प्रमाणित पदव्युत्तर पदवी / पदविका प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांस आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी आपला अर्ज दि.23 जून 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . जिल्हा परिषद नाशिक मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या … Read more

शहर विकास महामंडळ मध्ये लेखापाल व कार्यालयीन शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया ! लगेच करा आवेदन !

स्मार्ट शहर विकास महामंडळ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे लेखापाल व कार्यालयीन शिपाई या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांपनी जाहीरातीमध्ये नमुद कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहेत . पदनाम , पदांनुसार आवश्यक पात्रता , याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यांमध्ये लेखापाल या पदांच्या 01 जागेसाठी … Read more

महाराष्ट्र राज्य विभाागीय पोलिस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र राज्य विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . ( State Police Complaint Authority Aurangabad , Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची … Read more

Aurangabad : औरंगाबाद महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !

औरंगाबाद महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Aurangabad Municipal Corporation Recruitment for various Post , Number of Post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. मुख्य अग्निशमन अधिकारी 01 02. पशु शल्य … Read more

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती 2023 ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Maharashtra State Electricity Distribution Company Recruitment For Electrician ,Wireman / Lineman ,Number of Post vacancy – 74 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – वीजतंत्री , तारतंत्री ( एकुण … Read more

औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये 7 वी / 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Aurangabad Cantonment Board Recruitment for Junior Clerk , Dresser , Electrician , Lab Assistant , Mali , Mazdoor , Midwife , Peon , Pump Operator , Safai karmachari , Valve man ) पदांचा सविस्तर तपशिल … Read more

Aurangabad Smart City :  औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Aurangabad Smart City Development corporation ltd. Recruitment for various post 2022 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. मुख्य वित्त अधिकारी 01 02. वैयक्तिक सहाय्यक 01   एकुण पदांची … Read more

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान ,औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health Mission Aurangabad disctrict Recruitment for various post 2022 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. फिजीशियन 02 02. सर्जन 01 03. ऍनेसथेटिस्ट 03. 04. बालरोगतज्ञ 02 05. विशेषज्ञ … Read more

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद , येथे पदभरती प्रक्रिया 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद , येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health mission ,various post recruitment at Aurangabad .) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. वैद्यकी अधिकारी 29 02. एमपीडब्ल्यू 29 03. स्टाफ नर्स 29 04. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04 … Read more