पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022
पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये राज्य क्षयरोग व नियंत्रक केंद्र पुणे , आरोग्य व कुटुंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर पदभरती करण्यासाठी जाहीरातीमध्ये पदांनुसार पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पुणे महानगरपालिका … Read more