सहकार विद्या मंदिर बुलढाणा अंतर्गत शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , परिचर , सुरक्षारक्षक इ. पदांच्या 54 जागेसाठी पदभरती !
सहकार विद्या मंदिर बुलढाणा अंतर्गत शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , परिचर , सुरक्षारक्षक इ. पदांच्या 54 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sahakar Vidya Mandir Buldhana Recruitment for various post , number of post … Read more