भारतीय डाक विभागामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता ,विविध पदांच्या भरपुर जागेसाठी बम्पर भर्ती 2022
भारतीय डाक विभाग हे केंद्र शासनाच्या अधिनस्त असुन , टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये अधिक वेतन प्राप्त होते .यामुळे उमेदवारांचा जास्त कल केंद्र शासन सेवेत भर्ती होण्याचा असतो .केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीची स्वप्न पाहण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी , भरती बाबत एक मोठी नोटीफिकेशन आलेली आहे .केंद्र सरकारच्या टपाल खात्यामध्ये भरपुर पदे रिक्त आहेत .यापैकी अत्यावश्यक पदेही … Read more