राजधानी दिल्ली पोलिस दलांमध्ये तब्बल 7,547 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली पोलिस दलांमध्ये तब्बल 7,547 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Delhi Police Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 7,547 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल … Read more