पशुपालक या योजने अंतर्गत शेळी पालन, गाय, म्हैस, कुकुट पालन गोठा साठी मिळणार 100 टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा.

Government scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा गुंठा मध्ये एक गोठा बांधता येतो. सरकारने ही योजना 3 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू केली होती. या योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने … Read more

फळबाग लागवडीसाठी व ठिबक सिंचनासाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान, शेवटची तारीख बघून लगेच अर्ज करा !

भारतातील शेती सध्या विस्तारलेली असून त्या शेतीमध्ये आता आधुनिकतेची भर पडली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन शेतकरी आता गुणवत्तापूर्ण वानांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन काढणे सोपे जात आहे. शेतकऱ्यांचा आता भाजीपाला व फळ पिकांकडे कल जास्तच वाढत चालला आहे. खासकरून शेतकरी आता शाश्वत उत्पन्नाचा … Read more

रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शासन देत आहे 90% शासकीय अनुदान ! या योजनेच्या माध्यमातून आजच करा अर्ज .

शेती करत असताना शेतकरी नेहमीच वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असतो. सध्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेली आहे. अनियमित नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक नष्ट होऊ लागले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना जास्त कष्ट करून सुद्धा पाहिजेल असं नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकून आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे … Read more

महिला किसान योजनेअंतर्गत शासन देणार महिलांना 50 हजार रुपये निधी, जाणून घ्या पात्रता / अर्ज प्रक्रिया !

पंतप्रधान किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान सन्मान निधी या योजमेच्या संदर्भातील माहिती तुम्हाला असेलच. पण महिला किसान योजना संदर्भाबद्दल तुम्हाला जर माहिती नसेल, तर आज आपण महिला किसन निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. यासोबतच या योजनेचा लाभ कशाप्रकारे आपण घेऊ शकतो. याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. महिला किसान या शासकीय योजनेअंतर्गत अशा सर्व … Read more

SBI Land Purchase Loan : शेतजमीन खरेदी करण्यासाठी SBI बँक देते , 30 लाख रुपये पर्यंत कर्ज !   

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण योजना स्टेट बँक ऑफ इंडिया सुरु केली आहे . या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 30 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे . तेही शेतजमिन खरेदी करण्यासाठी , शेतजमिनीच्या एकुण किंमतीच्या 85 टक्के रक्कम कर्ज म्हणुन दिली जाते . यामुळे शेतकऱ्यांचे शेतजमिन खरेदी करण्याचे स्वप्न या योजनेअंतर्गत पुर्ण होणार आहे .सदर योजनेची पात्रता , … Read more

मोदी सरकार दरमहा 10 हजार रुपये देत आहे घरी बसून, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती !

अटल पेन्शन योजना देशातील केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारांपर्यंत सामान्य माणसाच्या हितासाठी अनेक योजना चालू आहेत, ज्यामध्ये पेन्शन योजना आणि गृहनिर्माण योजना प्रमुख आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (APY) लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत 40 वर्षांवरील लोकांना दरमहा पेन्शन मिळते. जर तुम्हाला किव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला याचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज … Read more

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजनेसाठी सन 2021-22 वर्षासाठी शासन अनुदान .

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीची संपूर्ण माहिती पाहणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजनेअंतर्गत सन 2020/22 वर्षासाठी शासन अनुदान माहिती. सेंद्रिय शेतीचे उपयोग कोणकोणते आहेत आणि सेंद्रिय आणि रासायनिक शेती पद्धती सेंद्रिय शेती कोणकोणत्या तत्त्वावर आधारित आहे. या सर्व गोष्टींची माहिती … Read more

महिला बाल विकास विभाग योजनेअंतर्गत शासन देत आहे महिलांना पिठाच्या गिरणी वरती 100% अनुदान . अर्ज प्रक्रिया सुरु !

सर्व नागरिकांना नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आज आपण शासनाने राबवलेल्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ती योजना आहे मोफत पिठाची गिरण घेण्यासाठी शासन देत आहे अनुदान, आणि महत्वाचे म्हणजे ह्या योजनेसाठी सध्या अर्ज सुरू झालेले आहेत. मोफत पिठाची गिरण अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो, तो अर्ज कोठे करावा? यासोबत हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more

HDFC बँक परिवर्तन ECS शिष्यवृत्ती योजना , पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे प्रयोजन ! अर्ज प्रक्रिया प्रक्रिया सुरु .

HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक असुन , सामाजिक बांधिलकी म्हणुन बँकेमार्फत विविध सामाजिक योजना / उपक्रम राबविण्यात येते .देशातील गुणवंत व गरिब होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी याकरीता HDFC बँकेमार्फत इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 15,000/- रुपये ते 35,000/- रुपये शिष्यवृत्ती … Read more

10 वी / 12 वी व पदवी मध्ये 60 % पेक्षा अधिक गुण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 60,000/- रुपये शिष्यवृत्ती ! अर्ज प्रक्रिया सुरु .

दिवसेंदिवस व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने , विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात वसतिगृहांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते .यासाठी पात्रता ,अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more