महाराष्ट्र लक्ष्मी मुक्ती योजना : महिलांना होणार या योजनेतुन मोठा फायदा , या योजनेचा लाभ अवश्य घ्या ! जाणुन घ्या सविस्तर योजना 2022.

सरकार नवीन-नवीन योजना आखण्याचे काम करत असतात. जेणेकरून गरीब लोकांना आर्थिक सहाय्य मिळावेत असा त्या योजनेमागचा हेतू असतो. सरकारने लक्ष्मी मुक्ती योजना  अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत महिलांच्या नावावर जमीन करायची असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत जमिन नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम द्यावी लागत नाही. ही योजना … Read more

पेन्शन योजना : नवविवाहितांसाठी सरकार देणार 18,500/- रुपये पेन्शन ! जाणून घ्या सविस्तर योजना .

नवीन विवाह झालेल्या वर वधू साठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. नवविवाहित जोडप्यांचे जीवनात सुधारणा यावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदन योजना सुरू केली. जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 4 मे 2017 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. Pension sceme: प्रत्येक देशात, राज्यात विवाह करणे हे पध्दत योग्य ठरली आहे. त्यामुळे अनेक … Read more

Post scheme : पोस्टाच्या या योजनेत केवळ 1900 ₹ भरून 29 लाख रुपये मिळवा !

Rural Post Life Insurance: पोस्ट ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात योजना तयार होत आहे. सरकारने पोस्ट ऑफिस योजने अंतर्गत 1900 रुपये भरून 29 लाख रुपयांची रक्कम अदा करीत आहेत. अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे. सरकार ज्या योजना तयार करतात त्या योजना कोणत्या आहे, ती योजना तयार करण्याचे कारण काय हे आपल्याला जाणून घेणे … Read more

Solar Electrification: सौर उर्जेसाठी महावितरण घेणार शेतकऱ्यांकडुन जमिन भाड्याने ! 75,000/- रुपये प्रतिहेक्टर मिळेल भाडे !   

Solar Elecrificarion: राज्यामध्ये जे खेडे विभाग आहे आणि शेती ही भरपूर प्रमाणात आहे अशा ठिकाणी विजेची अडचण ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा ग्रामीण भागात वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा निर्माण करण्यासाठी ‘सौर कृषी वाहिनी योजना ‘ राबवित आहे. यासाठी मुख्यमंत्री 75 रुपयाने शेतकर्‍याकडून जमीन भाड्याने घेऊन तिथे सौर ऊर्जेची निर्मिती करीत आहे. … Read more

स्त्री शक्ती योजने अंतर्गत महिलांना विनातारण 25 लाखपर्यंत कर्ज ! जाणुन घ्या सविस्तर योजना !

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमार्फत अनेक योजना राबविण्यात येतात . यापैकीच स्त्री शक्ती योजना होय , महिलांना आपला स्वत: चा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणुन विनातरण 25 लाख रुपये कर्ज दिले जाते . या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे , अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर योजनाविषयीची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more

मोफत शिलाई मशिन योजना महाराष्ट्र 2022 ,असा करा अर्ज !

नमस्कार मित्रांनो आपण आज PM फ्री २०२२ शिलाई मशीन योजना महाराष्ट्र संबंधित संपूर्ण मराठी माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे. यामध्ये या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा, तसेच योजनेसंबंधी चा ऑनलाईन फॉर्म, ऑनलाइन एप्लीकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्जाची प्रक्रिया, टोल फ्री नंबर इत्यादी सर्व गोष्टींची पूर्णपणे माहिती आपण … Read more

दुधाळ संकरित गाई म्हशींचे वाटप योजना ! या योजनेच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदीवर शासन देत आहे अनुदान; चला बघूया अर्ज कसा करावा !

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो आज आपण आजच्या लेखामध्ये शासनामार्फत राबवली जाणारी दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप योजना या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना कशा प्रकारे चालते? कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभाग घेऊ शकतात? या योजनेची प्रकल्प किंमत शासन निर्णय लाभार्थी निवडीचे निकष अर्ज कोठे करावा? व महत्त्वाची कागदपत्रे याबद्दल … Read more

शेतकऱ्यांनो तुमच्या भविष्याचे नियोजन आता तुम्ही करा; केवळ 200 रुपये गुंतवून दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळवा .

शेतकरी वर्गाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी यासोबतच त्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी शासन अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना नियमितपणे राबवत आहे. शासनाने राबवलेल्या विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा सुद्धा समावेश होत आहे. ज्याला किसान पेन्शन योजना असे सुद्धा संबोधले जाते. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना पेन्शन सुरू होणार आहे आणि ही पेन्शन दरमहा तीन हजार रुपये … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर : 12 वी ते उच्च शिक्षणाकरीता पन्नास हजार ते 350,000/- पर्यंत शिष्यवृत्ती योजनेस शासनाची मंजुरी !

मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सामाजिक विभागाच्या निकषानुसार , वर्षाला 60,000/- रुपये वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे . यामुळे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्षाला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती / विद्यावेतन म्हणुन दिली जाणार आहे . राज्यामध्ये मराठा समाजा आरक्षण नसल्याने , मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता म्हणुन 60,000/- रुपये शिष्यवृत्ती देणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत अनुदान वितरित करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडुन दि.01.11.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या … Read more