मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद , मुंबई व नागपुर खंडपीठामध्ये पदभरती प्रक्रिया 2022.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद , मंबई व नागपुर खंडपीठामध्ये , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Bombay High Court Recruitment for Software programe Development and data Entry Operator , Number of post vacancy – 76 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या … Read more