पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती , Apply Now !
पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municiapal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -60 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील पदभरती … Read more