केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांमध्ये फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 129,929 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्याबाबत केंद्र सरकारकडून मोठी नोटिफिकेशन दि.05 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .पदांची संख्या , आवश्यक पात्रता / वेतनश्रेणी याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉन्स्टेबल ( साधारण ड्युटी ) | 129,929 |
आवश्यक पात्रता / वयोमर्यादा – सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त बार्ड / मंडळामधून HSC परीक्षा / समकक्ष अर्हता ( सरकारने विहीत केल्यानुसार ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर याकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे , तर सरकारने विहीत केल्यानुसार SC/ST उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पुणे येथे गट – ड पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 !
वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल – 3 मध्ये 21,700-69100/- रुपये या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल तसेच इतर लागु असणारे वेतन व भत्ते अनुज्ञेय करण्यात येतील .
शारीरिक पात्रता – यांमध्ये ओपन प्रवर्गाती उमेदवारांकरीता 170 से.मी उंची असणे आवश्यक आहे तर महिला उमेदवारांकरीता 157 से.मी उंची असणे आवश्यक आहे . तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 162.5 सेमी. उंची असणे आवश्यक आहे व महिमला उमेदवारांकरीता 150 से.मी असणे आवश्यक आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .