IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indira Gandhi Center For Atomic Research Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 91 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सायंटिफिक अधिकारी34
02.तांत्रिक अधिकारी01
03.सायंटिफिक सहाय्यक12
04.नर्स27
05.फार्मासिस्ट14
06.टेक्निशियन03
 एकुण पदांची संख्या91

पद क्र.01 साठी : MBBS /M.S /M.D

पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह फिजिओथेरपी पी.जी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी /10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह एमएसडब्ल्यु उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : बी.एस्सी नर्सिंग अथवा 12 वी उत्तीर्ण + ANM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : 12 वी उत्तीर्ण , फार्मसी डिप्लोमा

पद क्र.06 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी ( विज्ञान ) , प्लास्टर / Orthopaedic Technician / ECG Technician / Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://igcar.onlinereg.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment