भारतीय डाक विभागांमध्ये तब्बल 30,041 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
भारतीय डाक विभागांमध्ये तब्बल 30,041 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , इयत्ता 10 वी पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Office Department Recruitmen For GDS , Number of Post Vacacny – 30041 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. यांमध्ये ग्रामीण डाक पोस्टमास्टर ( BPM ) … Read more