फळबाग लागवडीसाठी व ठिबक सिंचनासाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान, शेवटची तारीख बघून लगेच अर्ज करा !

भारतातील शेती सध्या विस्तारलेली असून त्या शेतीमध्ये आता आधुनिकतेची भर पडली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन शेतकरी आता गुणवत्तापूर्ण वानांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन काढणे सोपे जात आहे. शेतकऱ्यांचा आता भाजीपाला व फळ पिकांकडे कल जास्तच वाढत चालला आहे. खासकरून शेतकरी आता शाश्वत उत्पन्नाचा … Read more

रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शासन देत आहे 90% शासकीय अनुदान ! या योजनेच्या माध्यमातून आजच करा अर्ज .

शेती करत असताना शेतकरी नेहमीच वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असतो. सध्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेली आहे. अनियमित नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक नष्ट होऊ लागले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना जास्त कष्ट करून सुद्धा पाहिजेल असं नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकून आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे … Read more

महिला किसान योजनेअंतर्गत शासन देणार महिलांना 50 हजार रुपये निधी, जाणून घ्या पात्रता / अर्ज प्रक्रिया !

पंतप्रधान किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान सन्मान निधी या योजमेच्या संदर्भातील माहिती तुम्हाला असेलच. पण महिला किसान योजना संदर्भाबद्दल तुम्हाला जर माहिती नसेल, तर आज आपण महिला किसन निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. यासोबतच या योजनेचा लाभ कशाप्रकारे आपण घेऊ शकतो. याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. महिला किसान या शासकीय योजनेअंतर्गत अशा सर्व … Read more

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजनेसाठी सन 2021-22 वर्षासाठी शासन अनुदान .

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीची संपूर्ण माहिती पाहणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजनेअंतर्गत सन 2020/22 वर्षासाठी शासन अनुदान माहिती. सेंद्रिय शेतीचे उपयोग कोणकोणते आहेत आणि सेंद्रिय आणि रासायनिक शेती पद्धती सेंद्रिय शेती कोणकोणत्या तत्त्वावर आधारित आहे. या सर्व गोष्टींची माहिती … Read more