CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 951 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 951 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CDAC RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 951 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची … Read more