राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शनसह मिळणार , आणखीण 3% डी.ए वाढीचा लाभ !

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद तसेच इतर पुर्णकालिक कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसह , आणखीण तीन टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील आत्ताची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . जुनी पेन्शनमुळे राज्याच्या तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार – राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन जुनी पेन्शन ( Old Pension ) … Read more

Good News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली ! महागाई भत्ता 38 % बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडुन तयार .

राज्यातील सर्व सरकारी , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा संपणार आहे .राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीबाबतची आत्ताची अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात . केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 % DA वाढ लाभ – मिडीया … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! डी.ए थकबाकीही देण्याचे आदेश ! GR दि.23.11.2022

राज्य शासन सेवेतीत 5 वा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीमध्ये पेन्शन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018 ते दि.01 .01.2022 या कालावधीमधील डी.ए वाढ लागु करण्यात आलेली असून या संदर्भात वित्त विभागाकडुन आज दि.23.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.23.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये असे आदेश देण्यात आले आहेत कि , … Read more