महावितरण मध्ये विविध पदाच्या 321 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये तब्बल 321 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Recruitmetn For Various Post , Number of Post Vacancy – 321 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर … Read more