PCMC मेगाभर्ती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अखेर 9785 जागेसाठी अर्ज करण्यास सुरुवात ! Apply Online !

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते . सदर पालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वर्ग क व वर्ग ड संवर्गातील तब्बल 9785 जागेसाठी पद भरती जाहिरातीची नोटिफिकेशन पालिका प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेली आहे . यापैकी संवर्ग क मध्ये सर्वात जास्त रिक्त पदांची संख्या 4720 असून , … Read more

महाभरती 2023 : राज्य शासन सेवेत तलाठी पदांच्या 4,479 + 518 जागेवर मेगाभर्तीस अखेर मंजुरी ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या 4479 + 518 जागेसाठी पदभरतीस अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे . याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये राज्यातील विभाग व जिल्हा निहाय रिक्त तलाठी व मंडळ अधिकारी रिक्त पदांची संख्या नमूद करण्यात … Read more

New Post Office Plan : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा इतक्या महिन्यातच होतील पैसे दुप्पट ! गुंतवणुकीसाठी FD पेक्षा चांगला पर्याय !

New Post Office Plan : देशभरामध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना लोकांसाठी राबवल्या जात असून नागरिक देखील त्या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक बाजू बळकट करत आहेत. विशेष म्हणजे कित्येक नागरिक आता पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या भविष्याचे नियोजन आतापासूनच सुरू करत आहेत. तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर परतावा मिळवण्यास इच्छुक असाल … Read more

बक्षी समिती खंड – 2 अहवालामध्ये मोठा घोळ ! निवडक संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी , इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय !

बक्षी समिती खंड दोन मध्ये विशिष्ट संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे . इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे .समान पद असून देखील काही विशिष्ट विभागातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन बक्षी समिती खंड दोन अहवाला नुसार लागू करण्यात आला आहे . यामुळे बक्षी समिती खंड दोन अहवालावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . … Read more

आता तरी अर्ज करायला विसरू नका : MPSC मार्फत वर्ग ब व क पदांच्या 8,000+ जागेवर मेगाभर्ती 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य शासन सेवेत वर्ग ब वर्ग क पदांच्या 8169 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवाराकडून यापूर्वीच अर्ज प्रक्रिया राबण्यात येत येत होती .परंतु काल दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज करण्याची शेवटची दिनांक होती , यामध्ये आता मुदतवाढ देऊन दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज भरता येणार … Read more

दहावी / बारावी बोर्ड परीक्षा करीता राज्यात कॉपीमुक्त अभियान : असे असणार कडक नियमावली ! GR निर्गमित दि.14.02.2023

राज्यामध्ये दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.14.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात … दहावी / बारावी परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान … Read more

राज्य शासनाची बालसंगोपन योजना : 0 ते 18 वयोगटातील मुलांना प्रतिवर्षी 27,000/- रुपये मिळणार ! असा करा अर्ज !

ज्या मुलांना आई / वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही नसतील , अशा बालकांना या योजना अंतर्गत लाभ दरमहा 2,250/- रुपयांचा लाभ मिळणार आहे .या योजनेची संपुर्ण माहिती त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत , अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता – … Read more

पुणे भरती  : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( College of Military Engineering Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 119 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – अकाउंटंट , इनस्टुमेंट मेकॅनिक , सिनियर मेकॅनिक … Read more

महिला उमेदवारांना भारतीय विमान सेवा मध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! 5300+ जागांसाठी पदभरती , Apply Now !

भारतीय विमान सेवामध्ये महिला उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून ,पात्रताधारक महिला उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .( Air India Service Recruitment for Cabin Crew ( Female Only ) Post , Number of Post vacancy – 5300+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदाचे नाव  – कॅबिन क्रु ( महिला उमेदवारांसाठी … Read more

बस महामंडळ मोफत प्रवास योजना : हे कार्ड काढा व घ्या मोफत बस प्रवास सवलतीचा लाभ !

बस महामंडळाकडून राज्यातील 29 समाज घटाकांना प्रवास भाड्यांमध्ये मोठी सवलत देण्यात येते . यामध्ये दिव्यांग ,प्रज्ञाचक्षू , विविध राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त नागरकि , शालेय विद्यार्थी , ज्येष्ठ नागरकि अशा विविध राज्य प्रकारच्या 29 समाज घटकांतील प्रवासांना बस महामंडळाकडून प्रवास सवलत देण्यात येते .या प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे . … Read more