ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2022

तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असुन या महामंडळ अंतर्गत नैसर्गिक वायु व तेलांचे उत्पादन व शुद्धीकरण करण्यात येते . या कंपनीमध्ये विविध पदांच्या एकुण 56 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment for various post , Number of post vacancy – 56 ) … Read more

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आशा स्वयंसेविका पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बुलडाणा येथे आशा स्वयंसेविका पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पद भरती प्रक्रिया केवळ महिला उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .शिवाय स्थानिक व उच्च शिक्षित उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज स्विकारण्यात येणार आहेत . पदभरती बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

महाराष्ट्र शासन सेवेतील वर्ग क संवर्गातील भरतीबाबत शासन निर्णय निर्गमित !

भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील संचालक उपवने व उद्याने , महाराष्ट्र राज्य , मुंबई कार्यालयातील गट – क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करणेाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन दि.18.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . भरती प्रक्रियेसंदर्भातील सार्वजनिक विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे … Read more

गुणवत्ता आश्वासन महासंचालनालय , मध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी !

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय , अंतर्गत कार्यरत डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन डायरेक्टर जनरल ऑफ क्वॉलिटी विमा महासंचालनालय मध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या वेतनस्तर 19900-63200/- मधील पदांच्या एकुण 6 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सविस्तर पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नाव / वेतनश्रेणी / पदांची संख्या गुणवत्ता … Read more

गुगल इंडियामध्ये ,विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी ! एवढा मिळेल पगार , त्वरीत अर्ज करा .

आजच्या काळामध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी शिवाय ज्या कंपनीचे जगातील प्रत्येकजण ग्राहक आहेत . अशी ही गुगल कंपनीमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .गुगल ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी असली तरी या कंपनीसोबत अनेक युजर काम करुन पैसा कमवत आहेत , जसे कि ब्लॉगिंग करुन आजकाल अनेक लोक लाखो रुपये कमवत आहेत … Read more

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सिंधुदुर्ग जिल्हा , येथे विविध पदांकरीता नोकरीची मोठी संधी .

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनस्त विविध रिक्त पदांच्या जागी 11 महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .जाहीरातीमध्ये दर्शविलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – वैद्यकीय अधिकारी ( PG … Read more

मेगाभरती : महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 11,443 जागेसाठी मोठी मेगाभरती !

महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये 11,443 जागेसाठी मोठी महाभरती राबविण्यात येणार आहे .पोलिस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधुन सुट मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडुन दि.14.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाई संवर्गामध्ये 11,443 जागेसाठी पदभरती करण्यासास मंजुरी देण्यात आली आहे … Read more

MAHATRANSCO : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ही एक राज्य शासनाच्या एकेकाळी पुर्णपणे राज्य सरकारच्या मालकीची कंपनी होती . आता ही कंपनी राज्य सरकारच्या अधिनस्त कार्य करणारी एक स्वायत्त कंपनी आहे . या कंपनी मार्फत विज निर्मिती करण्यात येवून वीज वितरण कंपनीला वीज वितरीत करते . या कंपनी मध्ये अप्रेंटीस ( शिकाऊ ) पदांच्या एकुण 32 जागांसाठी … Read more

सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

सोलापुर महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांकरीता पदभरती कंत्राटी करार तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .भरती प्रक्रियेतील सर्व पदे हे कंत्राटी एकत्रित मानधनाची असुन ,11 महिने कालावधीसाठी असुन निवड झालेल्या उमेदवांरास प्रथम 11 महिने कालावधी करीता नियुक्ती देण्यात येईल . कामाच्या समाधानतेनुसार सदर आदेश दोनवेळा वाढविता येतो .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे … Read more

महिला किसान योजनेअंतर्गत शासन देणार महिलांना 50 हजार रुपये निधी, जाणून घ्या पात्रता / अर्ज प्रक्रिया !

पंतप्रधान किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान सन्मान निधी या योजमेच्या संदर्भातील माहिती तुम्हाला असेलच. पण महिला किसान योजना संदर्भाबद्दल तुम्हाला जर माहिती नसेल, तर आज आपण महिला किसन निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. यासोबतच या योजनेचा लाभ कशाप्रकारे आपण घेऊ शकतो. याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. महिला किसान या शासकीय योजनेअंतर्गत अशा सर्व … Read more