इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 10 वी / 12 वी व डिप्लोमा धारकांसाठी 1535 जागांसाठी मेगाभरती .
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पदानुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian oil corporation is under central government , in this corporation Recruitment for various post , Number of vacancy – 1535 ) सदरची पदे ही शिकाऊ ( Apprentice ) पदे आहेत .सविस्तर पद तपशिल … Read more