कोतवाल पदांच्या 5,318 जागांसाठी मेगाभरती ! कोतवाल पदांसाठी आवश्यक पात्रता , मानधन , कामाचे स्वरुप !

प्राचीन काळांमध्ये कोतवाल हे पदे तालुक्यातील सर्वोच्च पद मानले जात होते ,प्राचिन काळांमध्ये कोतवाल हे तालुक्यातील सर्व शेतमाल गोळा करत असत .परंतु आता कोतवाल हे पद महसूल विभागातील सर्वात कनिष्ठ पद आहे .कोतवाल हे तलाठीला कामकाजांमध्ये मदत करण्याचे काम करत असतो . या पदांवर पदभरती करण्यासाठी राज्य शासनांकडून पदभरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये कोतवाल पदांच्या तब्बल 5,318 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीरात !

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागाच्या अखत्यारित असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही . कोतवाल संवर्गाकरीता दि.07 मे 1959 च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहीत करण्यात आलेले आहेत . तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरताना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसुल व वन विभागाच्या दिनांक 05 सप्टेंबर 2013 च्या शासन निर्णयान्वये … Read more

ICICI बँकेत पदवी धारकांसाठी 13,730 पदांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !

ICICI बँकेत तब्बल 13,730 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( ICICI Bank Recruitment for Sales And Relationship Management, total number of vacancy – 13,730 ) पदांचे नाव : Sales and Relationship Management ( कॅशियर , बॅक ऑफिस ,डेस्क ऑफिसर ,ब्रॅंच कामकाज इ.)पदांच्या एकूण … Read more

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. मध्ये विविध पदांसाठी पदभरती 2023 ! Apply Now !

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाइन ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Recruitment For Sales Executive , Sales Representative ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. विक्री कार्यकारी ( Sales Executive … Read more

महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा मध्ये लिपिक , चालक , प्रयोगशाळा सहाय्यक , वर्ग क मधील सर्व पदे , शिपाई ,फायरमन इ. पदांसाठी महाभरती !

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरी गट क व गट ड च्या संवर्गनिहाय पदांची किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आलेली असून , रिक्त पदांवर नगरपरिषद प्रशासन संचालनालय कडून मंजुर केलेल्या कोट्यानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच भरती प्रद्धत प्रमाण याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. वरीष्ठ लिपिक या पदांकरीता … Read more

राज्यातील नगरपरिषदा आस्थापनेवरील गट क व ड संवर्गातील 12,833 पदांसाठी मेगाभरती बाबत नविन जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व नगरपरिषदा आस्थापेनवरील संवर्ग क व ड च्या स्थायी रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रिया संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनाल विभागाकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक सह आयुक्त / उपायुक्त ,नगरपरिषद प्रशासन शाखा तसेच विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक कार्यालय सर्व त्याचबरोबर जिल्हा सह आयुक्त सर्व , … Read more

MADC : महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

MADC Recruitment : महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांडून विहीत कालावधीमध्ये  ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Airport Development Company Limited Recruitment for Senior Manager And Senior Accout Clerk ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior … Read more

महाराष्ट्र राज्यांमध्ये नर्स , चालक , लिपिक , परीचर , चौकीदार इ.पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदांचे नाव व पदसंख्या – यांमध्ये वैद्यकीय … Read more

खुशखबर : जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18939 रिक्त पदांवर सरळसेवा भरती जाहीरात अखेर प्रसिद्ध दि.15.05.2023

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत गट क मधील तब्बल 18,939 रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने मेगाभरती संदर्भात अखेर राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15.05.2023 रोजी महत्वपुर्ण पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये संवर्ग क मधील वाहनचालक हे पद वगळण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील … Read more

सरकारी नोकरीची मोठी संधी ! फक्त 12 वी उत्तीर्ण पात्रता धारकांसाठी तब्बल 1600 पदांवर मोठी महाभरती !

Megabharati : सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे .फक्त बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना तब्बल 1600 पदांवर नोकरीची प्राप्त होणार आहे , पदांचे नावे , आवश्यक पात्रता इ .पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये लिपिक संवर्गिय पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात यत असून , यांमध्ये … Read more