महाराष्ट्र शासन सेवेत वर्ग ब , क व ड संवर्गातील 1 लाख 45 हजार पदांसाठी सर्वात मोठी महाभरती 2023 !
महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांमध्ये संवर्ग ब , क व ड मधील रिक्त पदांच्या तब्बल 1 लाख 45 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया होणार आहे . या संदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये पदभरती प्रक्रियेबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आल्यास , राज्यातील विविध विभागांकडून रिक्त् पदांपैकी अत्यावश्यक असणारे पदांच्या 1 लाख 45 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याची … Read more