आर्यश सुरक्षा सेवा पुणे येथे 8 वी पात्रता धारकांसाठी सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची मोठी संधी .
आर्यश सुरक्षा सेवा मध्ये इयत्ता 8 वी पात्रताधारकांसाठी सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे .यासाठी आवश्यक पात्रता तसेच वेतनमान , कामाचे तास ,राहण्याची व्यवस्था , शारीरिक पात्रता इत्यादी माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .आर्यश सुरक्षा सेवा हि एक खाजगी सुरक्षा प्रदान करणारी कंपनी आहे .या मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . आयर्श सुरक्षा … Read more