IPPB : भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( India Post Payment Bank Recruitment for various Post , Number of Post vacancy – 08 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक … Read more