Reliance Foundation Scholarship 2023 : रिलायन्स कंपनी देत आहे विद्यार्थ्यांना चक्क 2 लाख रुपये शिष्यवृत्ती ! Apply Now !
विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त भारतीय संस्थेतून कोणत्याही प्रवाहात प्रथम वर्षाच्या पूर्ण-वेळ अंडरग्रेजुएट पदवीमध्ये नावनोंदणी असणे आवश्यक आहे , तसेच विद्यार्थी हा इयत्ता 12वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर विद्यार्थाच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न INR 15,00,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे . ज्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/- रुपये पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना प्रथम … Read more