Good News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली ! महागाई भत्ता 38 % बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडुन तयार .
राज्यातील सर्व सरकारी , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा संपणार आहे .राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीबाबतची आत्ताची अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात . केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 % DA वाढ लाभ – मिडीया … Read more