Indian Navy : भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगचे करा आवेदन !
भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Navy SSC Officer Recruitment , Number of Post Vacancy – 224 ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more