MUCBF : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन मध्ये लिपिक व अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक व अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Urban Co-Operative Bank Federation Ltd. Recruitment For Junior Clerk And Officer Post , Number of Post Vacancy – 17 ) … Read more