SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 24,369 जागांसाठी महाभरती !
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 24,369 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .यामध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत BSF ,CISF ,CRPF , SSB ,ITBP ,AR , SSF , NCB या फोर्समध्ये पदभरती करण्यात येत आहे .सदर भरती प्रक्रिया बाबत अधिकृत्त सविस्तर पदांची माहिती पुढीलप्रमाणे … Read more